ऑडिओ गॅलरी - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत

रचना, संगीतकार व गायक - मास्टर कृष्णराव

बंदीश - नदीया पार करो
द्रुत - आयी गोकुल की नरनारी
राग - पंचम मालकंस
बंदीश रचना, स्वर रचना, गायन - मास्तर कृष्णराव सादरीकरण - ऑल इंडिया रेडिओ

कवन बताए - राग: भीमपलास
बंदीश, स्वररचना व गायन : मास्टर कृष्णराव
मराठी संगीत नाटकांमध्ये पूर्वी परंपरागत बंदीशीवर आधारीत नाट्यपदास चाल देण्याची प्रथा होती. मास्टर कृष्णराव यांनी मात्र ही प्रथा मोडून नाट्यसंगीताकरता प्रथम स्वतंत्र स्वररचना करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेल्या नाट्यपदांवर आधारीत शास्त्रीय बंदीशी बांधणे असा उलटा सांगीतिक प्रयोग पण अनेकदा केला. त्या बंदीशी मास्टर कृष्णराव त्यांच्या शास्त्रीय गायन मैफलीत म्हणत असत. त्या बंदीशी देखील मूळ नाट्यपदां इतक्याच लोकप्रिय झाल्या.
'कवन बताए' ही बंदीश मास्टर कृष्णराव यांनी गंधर्व नाटक मंडळीच्या 'संगीत अमृतसिद्धी' मधील स्वतः संगीतबद्ध केलेल्या 'गमते सदा मजला' या भीमपलास रागातील नाट्यपदावरून बांधली आहे.

राग: ललत (पिया पिया करत पपिहरा)
स्थळ: कराची (live mahfil)
काळ: सन १९३०

राग: तोडी (कान मुरलिया बाजे री - पारंपरिक बंदिश - गायक मास्तर कृष्णराव)

राग: पुरिया (श्याम सुंदर रे)

राग: तिलककामोद (हरिहर भेद ना)

राग: मिश्र खमाज (कान्हा का मोहनी डारी रे)

राग: बसंती केदार (मधुवा पी बन लागी)

राग: अडाणा (मुंदरी मोरी का)
(हि बंदिश मास्तरांनी बांधलेली नसून, बखलेबुवांनी मास्तरांना शिकवलेली पारंपरिक बंदिश आहे)

राग: मालकंस (सा सुंदर बदन)

राग: भैरवी (तुम जागे कौन)

राग: भैरवी (तोरी बिनती)

राग: भैरवी (ब्रिज की बाट चालो तूम)

जंगला ठुमरी - ननदिया म्हारे बोल
गायक - मास्टर कृष्णराव
78 Rpm Record

संवाद व संपर्क

अनुसरण करा