फोटो गॅलरी

Back to View Album

संगीत नाटक

Click on the image to enlarge

संगीत संयुक्त सौभद्र 'लग्नाला जातो मी': अर्जुन (केशवराव भोसले) व नारद (मास्तर कृष्णराव)

गंधर्व नाटक मंडळीच्या 'संगीत सावित्री' मधील नारदाच्या भूमिकेत मास्तर कृष्णराव. ही नारदाची भूमिका नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांनी खास मास्तरांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिली होती. या नाटकाचे संगीत दिग्दर्शक मास्तरच होते. पुढे मास्तरांनी या नाटकातील पदांच्या नोटेशनचे पुस्तक देखील लिहून प्रकाशित केले.

गंधर्व नाटक मंडळीत गायक नट आणि संगीतकार म्हणून कार्यरत असताना बालगंधर्वांसमवेत मास्तर कृष्णराव (डावीकडे).

गंधर्व नाटक मंडळीच्या संगीत विद्याहरण नाटकात रसिकेच्या भूमिकेत नटवर्य मास्टर कृष्णराव

गंधर्व नाटक मंडळीच्या संगीत सावित्री नाटकात नारदाच्या भूमिकेत मास्टर कृष्णराव

गंधर्व नाटक मंडळीच्या संगीत सौभद्र नाटकामध्ये कृष्णाच्या भूमिकेत बहुमुखी प्रतिभावंत कलाकार मास्टर कृष्णराव

गंधर्व नाटक मंडळीतील संगीत स्वयंवर मधील महाराणीच्या भूमिकेत मास्टर कृष्णराव

संवाद व संपर्क

अनुसरण करा