मास्तरांवरील भाषणे

Back to List

मास्तर कृष्णराव यांचेविषयी बालगंधर्वांचे भाषण १९५८

मास्तर कृष्णराव यांचा जानेवारी १९५८ मध्ये पुणे येथील नूतन मराठी विद्यालय प्रशालेच्या प्रांगणात एकूण नऊ दिवस षष्ठयब्दीपूर्ती सोहळा साजरा झाला. त्या सोहळ्याचे बालगंधर्व यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यावेळी त्यांनी केलेले हे हृद्य भाषण.

सौजन्य : कै. श्री. माधव कृष्णराव तथा राजाभाऊ फुलंब्रीकर

संवाद व संपर्क

अनुसरण करा